Shree Vitthal Murti Made In Rice Plants Dainik Gomantak
Image Story

इंजिनीयरने भाताच्या रोपांनी साकारला हिरवागार 'विठ्ठल'

आषाढी एकादशीनिमित्त पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका इंजिनियरची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Pragati Sidwadkar

पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील लक्ष्मी शिंदे व बाळकृष्ण शिंदे या दाम्पत्यांनी त्यांच्या वातुंडे गावातील शेतामध्ये भात रोपांनी अनोखी हिरवीगार विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे.

Shree Vitthal Murti

10 जुलै 2022 रोजी आषाढी एकादशी साजरी होणार असून, सध्या पंढरीची वारी सुरू असतानाच ही भात रोपांद्वारे तयार झालेले विठ्ठलाचे रूप पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.

Shree Vitthal Murti

सिव्हील इंजिनिअर असलेल्या बाळकृष्ण शिंदे यांनी सुरुवातीला अ‍ॅटोकॅडमध्ये डिझाईन तयार केले आणि नंतर काळ्याभोर रानात विठ्ठल साकारला.

Shree Vitthal Murti

120 फूट लांब आणि 60 फूट रूंद उंच असलेली विठ्ठलाची मूर्ती भात शेतीतून उगवून आली आहे.

Shree Vitthal Murti

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT