shiv jayanti Dainik Gomantak
Image Story

महाराष्ट्रात ढोल-ताशांचा गजरात शिवजयंती साजरी

आज राज्यात तिथीनुसार शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.

दैनिक गोमन्तक
shiv jayanti

मुंबईमधील शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला

shiv jayanti

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे शिवनेरीवर (Shivneri) गडावर दाखल झाले होते. shapt

shiv jayanti

शिवाजी पार्कमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शपथ घेतली

shiv jayanti

शिवाजी पार्क मध्ये ढोल-ताशांचा गजरामध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला

shiv jayanti

शिवनेरी वर राजपुत्र आणि मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शिवाई मंदिरात पूजा करून शिवजयंती सोहळ्याला सुरूवात केली होती.

shiv jayanti

ढोल वाजवण्याचा आनंद घेतांना अमित ठाकरे

shiv jayanti

मुंबई विमानतळावर उद्धव ठाकरेकडून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले होते.

shiv jayanti

शिवाजी पार्क मध्ये हिलिकॉप्टरने छत्रपती शिवाजी महाराजांवर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT