Stomach Gas Remedies Dainik Gomantak
Image Story

Stomach Gas Remedies: पोटातील गॅसेसचा त्रास होताय? करा 'हे' 5 घरगुती उपाय

Health Tips: पोटात गॅस होणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु काही सवयी आणि घरगुती उपायांमुळे यावर नियंत्रण ठेवता येते.

Sameer Amunekar
Stomach Gas Remedies

कोमट पाणी

कोमट पाणी पिणे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी आणि जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने पचन सुधारते, गॅस कमी होतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

Stomach Gas Remedies

हळदीचे दूध

हळदीचे दूध पचन सुधारण्यासाठी आणि गॅसेस कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे पचनसंस्था मजबूत करतात आणि गॅसचा त्रास कमी होता.

Stomach Gas Remedies

आल्याचा चहा

आल्याचा चहा पचन सुधारण्यासाठी आणि गॅस कमी करण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. आलेमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि कॅरमिनेटिव्ह गुणधर्म असतात, जे पचनसंस्थेतील वायू (गॅस) कमी करतात आणि पचनसंस्था सुधारतात.

Stomach Gas Remedies

तेलकट पदार्थ खाणं टाळा

तळलेले आणि तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनसंस्था कमकुवत होते आणि गॅस, अपचन, पोटफुगी यासारख्या समस्या निर्माण होतात.

Stomach Gas Remedies

हिंग

हिंग (Asafoetida) हे पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि पोटातील गॅस, अपचन व पोटफुगी यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून काम करते. हिंगमध्ये अँटी-ब्लोटिंग गुणधर्म असतात, जे पचन सुधारतात. 1/4 चमचा हिंग 1 कप गरम पाण्यात मिसळून प्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्करोग रुग्णांसाठी दिलासा! आता तासनतास चालणारे उपचार अवघ्या 7 मिनिटांत होणार पूर्ण; 'रोश'ने भारतात लाँच केले नवीन इंजेक्शन

VIDEO: 9 वर्षांच्या चिमुरड्यानं पाकिस्तानी स्टारची काढली हवा, क्लीन बोल्डचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग

Goa Road Safety: खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करा! उगवेतील नागरिकांची मागणी, उदय महाले यांच्याकडून निवेदन सादर

Egg Prices: ब्रॉयलर अंडी पुन्हा महाग; ८० रुपये डझन; पुरवठा मुबलक; तरीही शंभर अंड्यांमागे शंभर रुपयांनी झाली वाढ

Viral Video: टिनशेड वाचवायला गेला अन् 50 फूट उंच हवेत उडून शेतात कोसळला, बरेलीतील थरार व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

SCROLL FOR NEXT