Teeth Whitening at Home Tips
Teeth Whitening at Home Tips Dainik Gomantak
Image Story

Teeth Whitening Tips: स्ट्रॉबेरीसह 'हे' पदार्थ आणू शकता दातांवर चमक

दैनिक गोमन्तक

प्रत्येक व्यक्तीला आपले दात पांढरेशुभ्र असावे असे वाटते. तुमचे दात पिवळे असतील आणि तुम्हाला देखील पांढरेशुभ्र दात हवे असतील तर हे उपाय करु शकता. यासाठी कोणत्याही औषधाची किंवा रसायनांची गरज नाही. फक्त काही पदार्थ नियमित खाल्ले तर तुमचे दात पांढरे होऊ शकतात. 

Teeth

प्रत्येकाला आपले दात स्वच्छ दिसावेत असे वाटते. पण प्रत्येकाचे दात पांढरे नसतात. काही लोकांचे पिवळे असतात.

Teeth Cleaning
  • स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात पांढरे होतात. यात काही घटक असे असतात जे दात पांढरे करण्यास मदत करतात. तसेच स्ट्रॉबेरी मॅश करून आठवड्यातून दोनदा ब्रश केल्याने दात पांढरे होतात.

strawberry
  • मीठ आणि तेल

मीठ आणि मोहरीच्या तेलाने दात घासाल्यास बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. परिणामी, दात पिवळे पडणे कमी होते.

Salt
  • लिंबू आणि बेकिंग सोडा

या दोन गोष्टी एकत्र करा आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा दात घासा. दात पांढरे होतील. पिवळेपणा कमी होईल. 

baking soda
  • केळीची साल

केळी खाणे दातांसाठी चांगले असते. दात पांढरे होतात. शिवाय दातांचे मूळही मजबूत होतात. याशिवाय केळीची साल दातांवर चोळल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो. दात पांढरे होतात.

Banana Eating Facts
teeth

वर सांगितलेले उपाय केल्यास तुमचे दात पांढरेशुभ्र होतील. म्हणजे दातांच्या मध्ये काही अडकले तर ते काढून टाकावे. त्याने देखील दात पांढरे होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT