हे नारंगी फळे आणि भाज्या आरोग्यदायी  Dainik Gomantak
Image Story

Healthy Food: हे नारंगी फळं आणि भाज्या आरोग्यदायी

हिवाळ्यात रांगेबिरंगी फळ आणि भाज्या येतात, यात अनेक पोषक घटक असून त्यांचे सेवन करणे लाभदायी ठरते.

दैनिक गोमन्तक
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमणात विकायला येतात. गाजर खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. भोपळ्याचे सेवन केळल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
जर्दाळूमध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि लाइकोपीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकरशक्ती वाढण्यास मदत मिळते.
पपई बाराही महीने मिळणारे फळ आहे. यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पपईचे नियमित सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर राहतात.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे हिवाळ्यात संत्री खाणे आरोगीसाठी चांगले असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT