Jasprit Bumrah, Harshit Rana Dainik Gomantak
Image Story

Harshit Rana: बुमराहला जमलं नाही, ते हर्षित राणानं करुन दाखवलं, केली 'ही' मोठी कामगिरी

IND vs ENG 1st ODI: आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पणाच्या सामन्यात खळबळ उडवून देणाऱ्या हर्षित राणानं एकदिवसीय सामन्यातही चमत्कार केला आहे.

Sameer Amunekar
Harshit Rana

हर्षित राणा

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पणाच्या सामन्यात खळबळ उडवून देणाऱ्या हर्षित राणानं एकदिवसीय सामन्यातही चमत्कार केला आहे. जे आजपर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही ते हर्षित राणानं करून दाखवलं आहे.

Harshit Rana

इतिहास रचला

नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हर्षितनं इतिहास रचला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात तीन किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा हर्षित हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

Harshit Rana

तीन विकेट्स

हर्षितने एकाच षटकात इंग्लंडच्या दोन आक्रमक फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचवेळी लियाम लिव्हिंगस्टोनलाही बाद केलं.

Harshit Rana

तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार गोलंदाजी

तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात तीन किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा हर्षित हा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात हर्षितने ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या.

Harshit Rana

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ विकेट्स

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात हर्षितने ४८ धावांत ३ विकेट्स घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

SCROLL FOR NEXT