Janhvi Kapoor Instagram /@Janhvi Kapoor
Image Story

Birthday Special: असा सुरू झाला जान्हवी कपूरचा बॉलीवुड प्रवास

जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) 2018 मध्ये धडक चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) 2018 मध्ये धडक चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिला या चित्रपटासाठी झी सिनेचा सर्वोत्कृष्ट नवोदित महिला पुरस्कार मिळाला.

Janhvi Kapoor

यानंतर जान्हवीने एक छोटा ब्रेक घेतला आणि ती पुन्हा 2020 मध्ये घोस्ट स्टोरीज या चित्रपटामध्ये दिसली. हॉरर चित्रपटात ती फार काही करू शकली नाही, पण त्याच वर्षी जान्हवीचा गुंजन सक्सेना हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील जान्हवीचे काम सर्वांना आवडले.

Janhvi Kapoor

जान्हवीचा रूही हा चित्रपट 2021 मध्ये कोविड दरम्यान पुन्हा प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील हॉरर कॉमेडी जान्हवीच्या अभिनयात अनेक बदल पाहायला मिळाले. जान्हवीच्या या अभिनयाल अनेक चाहत्यांनी पसंती दिली.

Janhvi Kapoor

जान्हवी दोस्ताना-2, गुड लक जेरी, मिली या 3 आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटणार आहे. पण त्या चित्रपटांबद्दल अधिक माहिती सिलि गेली नाही.

Janhvi Kapoor

जान्हवी तिच्या अभिनयासोबतच तिच्या ग्लमरस स्टाइलमुळेही सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते. पारंपरिक ते वेस्टर्न बोल्ड लुक तिला सर्व अवडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT