Colva Residency Dainik Gomantak
Image Story

Goa Government Hotels: गोव्याचा प्लॅन करताय मग 'या' हॉटेल्सची लिस्ट सेव्ह करुन ठेवा! अवघ्या...

Goa Cheap Hotels near Beach

Manish Jadhav
Goa

गोवा पर्यटन: पावसाळा सुरु झाला की, आपोआप पाऊले गोव्याकडे वळतात. येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.

Goa Hotel

गोव्यातील परवडणारी हॉटेल्स: गोव्याला फिरायला जाणाऱ्यांना राहायचं कुठं असा प्रश्न नक्की पडतो. पण आता तुम्हाला आम्ही गोव्यातील तुमच्या खिशाला परवडाणाऱ्या हॉटेल्सबद्दल सांगणार आहोत....

Goa Hotel

स्वस्तात राहण्याची सोय: गोव्यात महागड्या हॉटेल्सच्या तुलनेत स्वस्तात राहण्याची सोय येथील सरकारी हॉटेलमध्ये होऊ शकते. या हॉटेल्समध्ये राहण्यासाठी एका रात्रीसाठी 1900 ते 2500 रुपये भाडे असेल.

Colva Residency

कोलवा रेसिडेन्सी: कोलवा रेसिडेन्सी कोलवा बीच रोडवर आहे. येथे डबल रुम आहेत, त्यामध्ये स्टँडर्ड, एसी स्टँडर्ड रुम्स आहेत. येथे एका रुमची किंमत एका रात्रीसाठी 2300 ते 2530 रुपये इतकी आहे.

Miramar Residency

मिरामार रेसिडेन्सी: पणजीत मिरामार बीच जवळ हे हॉटेल आहे. येथून तुम्ही सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. येथे रुमचे भाडे 2300 ते 3400 रुपये आहे.

Calangute Residency

कळंगुट रेसिडेन्सी: कळंगुट रेसिडेन्सी हॉटेलसह एक रेस्टॉरंट देखील येथे आहे. पणजीपासून ते अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर आहे. येथे तुम्हाला उत्तम सुविधा मिळतात. येथील रुमसाठी सुमारे 4000 ते 4500 रुपये मोजावे लागतील.

Farmagudi Residency

फार्मागुडी रेसिडेन्सी: फोंडा येथे फार्मागुडी रेसिडेन्सी आहे. येथे तुम्हाला एकदम पॉश सुविधा मिळतात. येथील रुम्स, सुटचे प्रतिदिन भाडे 1500 ते 2900 रूपयांदरम्यान आहे.

Vasco Residency

वास्को रेसिडेन्सी: वास्को द गामा येथील म्युनिसिपल गार्डनसमोर वास्को रेसिडेन्सी आहे. येथील डबल रूम्स पर्यटकांना परवडणाऱ्या आहेत. येथील रुमच्या किंमती 1700 ते 1900 रुपयांच्या दरम्यान आहेत.

Mapusa Residency

म्हापसा रेसिडेन्सी: म्हापसा येथे अगदी शहराच्या मध्यमागीच म्हापसा रेसिडेन्सी आहे. येथे तुम्ही लगेच शहरात शॉपिंगसाठी बाहेर पडू शकता. येथे तुम्हाला एका रात्रीसाठी 1800 ते 2700 रुपये लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: अमित पाटकरांच्या तक्रारीवर आमदार कार्लुस फेरेरा हसले; म्हणाले, 'ते बालिश आणि इमॅच्युर कृत्य'

पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, गोव्यात सोलर - इलेक्ट्रिक क्रूझ बोटीचे उद्धाटन; वाचा ठळक बातम्या

Annabhau Sathe: अण्णांचा रशिया दौरा कसा होता? तेथील धर्म, वर्ण, स्त्री समानता याबाबत त्यांनी काय निरीक्षण नोंदवले?

Murder Trial: मांगोरहिल - वास्को खून प्रकरणात अझीम शेख दोषी; सोमवारी काय सुनावली जाणार शिक्षा?

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

SCROLL FOR NEXT