Goa Tourism Dainik Gomantak
Image Story

Goa Tourism: रुहानी मोसम, रुहानी दिल अन् रुहानी यादे.... गोव्याची जन्नत पाडते भुरळ!

Manish Jadhav
Goa Tourism

गोवा: गोवा म्हटलं की, जाने प्यारी इथली निसर्ग संपदा आठवते. गोव्याची निसर्ग लता पर्यटकांना आपल्या कवेत सामावून घेते.

Goa Tourism

पर्यटकप्रेमी गोवा: एकदा गोव्याला भेट पर्यटक पुन्हा-पुन्हा येणं पसंत करतो. पर्यटकप्रेमी हे राज्य कधीच निराश करत नाही.

Goa Tourism

जन्नत-ए-गोवा: पर्यटकांसाठी गोवा हा 'जन्नत-ए-गोवा' बनलाय. गोव्याची निसर्ग लालित्य पर्यटकांना धरतीवरील स्वर्गाची जाणीव करुन देते.

Temple

मंदिरं: धरतीवरील जन्नतमधील (गोवा) मंदिरं पर्यटकांना इथल्या संस्कृतीची ओळख करुन देतात. पोर्तुगिज काळात उद्धवस्तच करण्यात आलेली मंदिरं गोमंतकीयांनी पुन्हा वसलवली.

Mangeshi Temple

मंगेशी मंदिर: गोव्यातील मंगेशीचं मंदिर पाहिल्याशिवाय पर्यटक गोव्यातून जात नाहीत. मंदिर पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव उमटल्याशिवाय राहणार नाही.

Shantadurga Temple

शांतादुर्गा मंदिर: गोव्यात जसं मंगेशीचं मंदिर प्रसिद्ध आहे तसंच शांतादुर्गाही... शांतादुर्गा मंदिर स्थानिक गोमंतकीयांना जेवढं प्रिय आहे तेवढचं पर्यटकांनाही... मनोभावे पूजा केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; 'त्या' तिघांच्या जामिनावर 18 रोजी निकाल, आव्हान याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण

Goa Karnataka Water Dispute: 'कळसा'च्या अनुभवातून गोव्याने धडा घ्यावा! म्हादई हा केवळ विरोधी पक्षाचा नव्हे, तर संपूर्ण गोव्याचा प्रश्‍‍न

Ration From Digital Currency: रेशन कार्डधारकांसाठी मोदी सरकारची मोठी भेट! आता क्यूआर कोड स्कॅन करताच मिळणार रेशन; ना कागदपत्रे, ना कॅशची गरज

स्वातंत्र्यदिनी क्रिकेटविश्वाला मोठा धक्का! दोन दिग्गजांनी 15 ऑगस्टला घेतली निवृत्ती, एकाच्या नावावर 3 'ICC' ट्रॉफींचा विक्रम

Goa Social Welfare Scheme: गोमंतकीयांसाठी सुरक्षित आसरा अन् नव्या आयुष्याची संधी; ‘निवारा गृह’ योजनेत शिक्षणापासून व्यावसायिक प्रशिक्षणापर्यंत सुविधा

SCROLL FOR NEXT