1971 च्या भारत-पाक युद्धातील विजयाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्णिम विजय वर्षा उत्सवाची विजय ज्योत (Victory flame), ११ सप्टेंबर २१ रोजी आयएनएस (INS) गोमंतक, गोवा येथे आली.  Dainik Gomantak
Image Story

Goa: आयएनएस गोमंतक येथे विजयाची ज्योत आली

विजयाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्णिम विजय वर्षा उत्सवाची विजय ज्योत (Victory flame) आज आयएनएस (INS) गोमंतक, गोवा (Goa) येथे आली.

दैनिक गोमन्तक
स्वर्णिम विजय वर्षा उत्सवाची विजय ज्योत स्विकारताना गोवा ध्वज अधिकारी कमांडिंग रिअर अॅडमिरल फिलिपोज जी पायनुमूटिल
सैन्य आणि नौदलाच्या जवानांच्या उपस्थितीत ऑपरेशन विजय दरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या युद्ध स्मारकास्थळी स्वीकारली.
त्यानंतर ही विजय ज्योत ३ मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट, मडगाव येथे नेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT