bonderam festival  Dainik Gomantak
Image Story

Monsoon Festivals In Goa: बोंदेरा उत्सव लय खास; तुम्ही गोव्याचा प्लॅन करताय, मग...

Manish Jadhav
bonderam festival

पावसाळा आला की, गोव्यात मोहत्सवांची रेलचेल सुरु होते. लोक मोठ्या उत्साहात मोहत्सव साजरे करतात.

bonderam festival

गोव्यात मोहत्सवांची परंपरा आहे. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील प्रसिद्ध बोंदेरा उत्सवाबद्दल जाणून घेणार आहोत.

bonderam festival

मॉन्सूनच्या पावसाने निसर्ग चिंब होत असताना, दिवारचे नयनरम्य बेट बोंदेरा महोत्सवाने न्हाऊन निघते.

bonderam festival

या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे रंगीत परेड, ज्यामध्ये गावातील प्रतिस्पर्धी पाड्यांमध्ये हास्य विनोद केला जातो.

bonderam festival

प्रत्येक गट रंगीबेरंगी झेंड्यांनी सजलेले चित्ररथाचे प्रदर्शन करतो. सुंदर चित्ररथासाठी बक्षीस आयोजित केलेले असते त्यामुळे चित्ररथांची स्पर्धा असते.

या उत्सवाला पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, ते संगीत, नृत्य आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात.

bonderam festival

गोव्याची संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडवणारे हे उत्सव खऱ्या अर्थाने येथील मान्सूनचं आकर्षण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 24 Saptember 2026: व्यवसायात भरभराट, धनलाभ आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार! ग्रहांच्या शुभ योगामुळे चमकणार 'या' राशींचे नशीब; आजचा दिवस ठरणार महत्त्वाचा

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

SCROLL FOR NEXT