Cotigao Wildlife Sanctuary Dainik Gomantak
Image Story

Goa Cotigao Wildlife Sanctuary: सफर... कोटिगाव वन्यजीव अभयारण्याची! गोव्याला जाल तर बिलकुल विसरु नका

Manish Jadhav
Cotigao Wildlife Sanctuary

गोव्यात अनेक प्रसिद्ध अभयारण्ये आहेत. त्यापैकीच एक कोटीगाव वन्यजीव अभयारण्य आहे.

Cotigao Wildlife Sanctuary

क्षेत्रफळ: या अभयारण्याचं क्षेत्रफळ 86 चौरस किमी पेक्षा जास्त आहे. कोटिगाव वन्यजीव अभयारण्य हे गोव्यातील दुसरे सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे.

Cotigao Wildlife Sanctuary

वन्यजीवांसाठी संरक्षित:1969 मध्ये वन्यजीवांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेले हे अभयारण्य पणजीपासून 60 किमी अंतरावर आहे.

Cotigao Wildlife Sanctuary

कर्नाटक सीमेला लागून: हे अभयारण्य कर्नाटकाच्या सीमेला लागून असलेल्या काणकोण तालुक्यात आहे. अभयारण्यात सहा टेहळणी बुरुज असून त्यांचा वापर वन्यजीव पाहण्यासाठी करता येतो.

Cotigao Wildlife Sanctuary

नद्यांचे उगमस्थान: अनेक नद्या या अभयारण्यातून वाहतात. गाल आणि तळपोना नद्यांचे उगमस्थान अभयारण्यात आहे.

Cotigao Wildlife Sanctuary

200 हून अधिक प्रजाती: हे अभयारण्य पक्ष्यांच्या 200 हून अधिक प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या 25 प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 80 प्रजाती आणि कीटक आणि फुलपाखरांच्या असंख्य प्रजातींचे घर आहे.

Cotigao Wildlife Sanctuary

सफर: तुम्हाला अभयारण्याची सैर करायची असेल तर तुम्ही एक खाजगी सफारी बुक करु शकता. जी तुम्हाला अभयारण्याची सैर घडवते.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

SCROLL FOR NEXT