पणजी बाजारात पणत्या खरेदी करतांना नागरिक संदीप देसाई
Image Story
म्हापसा बाजारात खजुर 200 रुपये किलो
दैनिक गोमन्तक
म्हापसा बाजारात गावठी पोहे 80 ते 100 रुपये किलो दराने विकले जाते
म्हापसा बाजारात खजुर 200 रुपये किलो दराने विकले जातेदिवाळीनिमित्त राज्यात बाजारपेठा चकली,शंकरपाळे यासारख्या विविध पदार्थांनी सजल्या आहेत परतीच्या पावसामुळे राज्यातील उघड्यावर करण्यात आलेले नरकासूर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.