Flame Throated Bulbul  Dainik Gomantak
Image Story

Goa State Bird: गोव्याचा राज्यपक्षी तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या खासितयत

Manish Jadhav
Goa Biodiversity

गोवा: पावसाळा आणि गोव्याचं खास असं नातं आहे. पावसाळ्यात गोव्यातलं निसर्ग सौंदर्य भुरळ घालतं.

Flame Throated Bulbul

गोव्याचा राज्यपक्षी: फ्लेम-थ्रोटेड बुलबुल हा गोव्याचा राज्य पक्षी आहे.

Flame Throated Bulbul

जीवशास्त्रीय नाव: फ्लेम-थ्रोटेड बुलबुल जीवशास्त्रीय नाव Pycnonotus gularis आहे.

Flame Throated Bulbul

फ्लेम-थ्रोटेड बुलबुल: हा ऑलिव्ह-पिवळ्या आणि चमकदार पिवळ्या रंगाचा पक्षी आहे. त्याची मान लहान असते. त्याचा आकार 17 सेमी ते 20 सेमी दरम्यान असतो.

Flame Throated Bulbul

वन्यजीप कायद्यात उल्लेख: वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या शेड्यूल - IV मध्ये गोव्याच्या या पक्ष्याचा उल्लेख आहे.

Flame Throated Bulbul

फ्लेम-थ्रोटेड बुलबुल कुठे आढळतो: गोवा, पूर्व केरळ, पूर्व कर्नाटक, ओरिसा आणि काही प्रमाणात तामिळनाडूच्या उत्तर भागात हा पक्षी आढळून येतो.

Flame Throated Bulbul

अधिवास: या पक्षाच्या अधिवासाचे क्षेत्र खडकाळ आणि कोरडे-पानझडी जंगल आहे. हे पक्षी सदाहरित भागातही आढळतात. फ्लेम-थ्रोटेड बुलबुल शीळ घालतो.

Flame Throated Bulbul

खाद्य: हा पक्षी प्रामुख्याने कीटक आणि फळे खातो. मधदेखील गोळा करतो. याला घरटे बनवण्यासाठी 6 ते 10 दिवस लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT