Goa Armed Forces personnel perform service during elections in Uttar Pradesh Dainik Gomantak
Image Story

उत्तरप्रदेशच्या ड्युटीवर तब्बल 900 गोवेकर

गोव्यातील सशस्त्र दलाच्या जवानांनी उत्तरप्रदेश येथे निवडणुकीवेळी बजावली सेवा

Kavya Powar
Goa Armed Forces personnel perform service during elections in Uttar Pradesh

गोव्यातील 900 सशस्त्र दलाच्या जवानांनी रविवारी (दि. 27) उत्तरप्रदेश येथे प्रयाग जिल्ह्यात पाचव्या टप्प्यातील निवडणुकीवेळी सेवा बजावली.

Goa Armed Forces personnel perform service during elections in Uttar Pradesh

ज्या मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी सहकार्य पाहिजे अशा वृध्द व गरजू मतदारांना त्यांनी मदत केली.

Goa Armed Forces personnel perform service during elections in Uttar Pradesh

जवान आठवड्यापूर्वी ते उत्तरप्रदेशला रवाना झाले होते.

Goa Armed Forces personnel perform service during elections in Uttar Pradesh

पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरप्रदेश येथे गोवा सशस्त्र पोलीस दलाचे 9 पोलीस निरीक्षक, 15 पोलीस उपनिरीक्षक आणि जवान मिळून 900 जणांचा फाटा तेथे पाठवण्यात आला

Goa Armed Forces personnel perform service during elections in Uttar Pradesh

ललीतपूर आणि जालौ या जिल्ह्यात विविध ठिकाणी गोवा सशस्त्र पोलीस जवान आणि अधिकारी तैनात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT