गोव्यात गणेश चतुर्थीला गणेश पूजनाच्या वेगवेगळ्या प्रथा असून त्यातलाच एक प्रकार म्हणजे केपेतील तांबड्या रंगाचा गणपती.  sushant Kunkolienkar
Image Story

Ganpati Festival: तांबड्या रंगाचे अनोखे गणपती

तांबडे गणपती पुजण्याची ही एक अनोखी प्रथा मानली जाते.

दैनिक गोमन्तक
तांबड्या गणपतीचे स्वागत करतांना कुंकळयेकर कुटुंब
केपेत 12 घरात असे तांबडे गणपती पुजले जातात
हा गणपती वासुराज करमळकर यांच्या चित्रशाळेत तयार केला जातो. गणपतीसह उंदीरचीही पूजा केली जाते.
मटोळीची सुंदर सजावट करण्यात आली आहे.
मागच्या पाच पिढ्यांनी ही प्रथा सांभाळून ठेवली आहे यंदा कुंकळयेकर कुटुंबांचे 175 वे वर्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT