Goa Politics Dainik Gomantak
Image Story

Goa Politics: रिवोलुशन गोवन पार्टीचे अध्यक्ष मनोज परब यांनी घेतली मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भेट

गोवा येथील भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या रिवोलुशन गोवन पार्टी चे संस्थापक अध्यक्ष श्री मनोज परबजी आणि सचिव श्री मयूरजी आर्सेकर यांनी आज मनसेप्रमुख आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट

दैनिक गोमन्तक
Goa Politics

गोवा येथील भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या रिवोलुशन गोवन पार्टी चे संस्थापक अध्यक्ष श्री मनोज परब आणि सचिव श्री मयूर आर्सेकर यांनी आज मनसेप्रमुख आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली

Goa Politics

गोवा येथील भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या रिवोलुशन गोवन पार्टी चे संस्थापक अध्यक्ष श्री मनोज परब आणि सचिव श्री मयूर आर्सेकर

Goa Politics

गोवा येथील भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या रिवोलुशन गोवन पार्टी चे संस्थापक अध्यक्ष श्री मनोज परब आणि सचिव श्री मयूर आर्सेकर मनसेप्रमुख आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधतानाGoa Politics

Goa Politics

मनसेप्रमुख आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT