Gautam Adani Dainik Gomantak
Image Story

Gautam Adani: गौतम अदानी बनणार जगातील दुसरे ट्रिलियनियर? जाणून घ्या कोण असेल नंबर 1

Manish Jadhav
Elon Musk

श्रीमंत व्यक्ती: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की, आपण लगेच एलन मस्क यांचे नाव घेतो.

Elon Musk

एलन मस्क: 2027 पर्यंत जगाला पहिला ट्रिलियनियर मिळू शकतो. रिपोर्टनुसार एलन मस्क जगातील पहिली व्यक्ती बनू शकतात. 2027 पर्यंत त्यांची एकूण संपत्ती एक लाख कोटी डॉलर्स म्हणजेच 8,39,67,92,09,00,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

Gautam Adani

भारताचा पहिला ट्रिलियनियर कोण?: भारताचा विचार करायचा झाल्यास, भारताला देखील गौतम अदानींच्या रुपाने पहिला ट्रिलियनियर मिळू शकतो.

Gautam Adani

गौतम अदानी: देशातील तिसरे सर्वात मोठे औद्योगिक घराणे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 2028 मध्ये कोट्यधीश होऊ शकतात. परंतु यासाठी त्यांची एकूण संपत्ती वार्षिक सरासरी 123 टक्क्यांनी वाढली पाहिजे.

Gautam Adani

ब्लूमबर्ग: ब्लूमबर्ग अब्जाधीश मस्क सध्या 237 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याचवेळी, अदानी 99.6 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर आहे.

Gautam Adani

अभ्यास: Informa Connect Academy च्या अभ्यासानुसार, अदानींची एकूण संपत्ती वार्षिक सरासरी 123 टक्क्यांनी वाढत आहे. यावर्षी त्यांची एकूण संपत्ती $15.3 अब्जने वाढली आहे.

Gautam Adani

दुसरा क्रमांक: रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांच्यानंतर आशियाई श्रीमंतांच्या यादीत अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

Sudin Dhavalikar: '..जाल्यार फर्मागुडी जातले शिक्षणिक हब'; वीजमंत्री ढवळीकर Video

SCROLL FOR NEXT