Eid Gift Idea| Eid Mubarak |Gift Idea  Dainik Gomantak
Image Story

Eid Gift Idea: ईद निमित्त द्या आपल्या प्रियजणांना सुंदर तोफा

ईद निमित्त तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणीना सुंदर गिफ्ट देऊ शकता.

दैनिक गोमन्तक
Espresso Holder

Espresso Holder कॉफी प्रेमींसाठी ही सर्वोत्तम भेटवस्तू ठरू शकते.

hijab pins

मुलींसाठी हिजाब पिन्स हा एक उत्तम पर्याय असू शकते. तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा मैत्रिणीला हिजब पिन्स गिफ्ट म्हणून देवू शकता.

dry fruits box

ईद निमित्त ड्राय फ्रुट्सचा बॉक्स देऊ शकता. हे एक उत्तम आरोग्यदायी गिफ्ट असल्याने सर्वांना आवडेल.

Photo frames

तुम्ही फोटो फ्रेम भेटवस्तु म्हणून देऊ शकता. हे एक उत्तम गिफ्ट असू शकते.

trays

ईद निमित्त भेट वस्तु म्हणून तुम्ही हा पर्याय निवडू शकता. ट्रे हा एक उत्तम गिफ्ट असू शकते. मार्केटमध्ये विविध प्रकारचे ट्रे उपलबद्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT