Eid al-Fitr 2022 Biryani Types Dainik Gomantak
Image Story

Eid al-Fitr 2022 Biryani Types: बिर्याणीच्या या 5 प्रकारांचा घ्या आस्वाद

Eid al-Fitr 2022: जाणून घेऊया बिर्याणीचे आवडते प्रकार

दैनिक गोमन्तक
hyderabadi dum biryani

हैदराबादी दम बिर्याणी हा सर्वात लोकप्रिय बिर्याणी पदार्थांपैकी एक आहे.

Malabar Fish Biryani

मलबार फिश बिर्याणी ही मॅरीनेट केलेले मासे आणि ड्राय फ्रूट्स वापरून बनवलेली लोकप्रिय बिर्याणी डिश आहे.

Kolkata Mutton Biryani

कोलकाता बिर्याणी हा अतिशय साध्या प्रकारची बिर्याणी असून यामध्ये केवळ आवश्यक आणि संतुलित मसाले वापरले जातात.

Degi Biryani

चिकन देगी बिर्याणी जुन्या दिल्लीच्या परिसरात आणि विशेषत: जामा मशिदीच्या जवळपासच्या भागात प्रसिद्ध आहे. ही बिर्याणी देग नावाच्या मोठ्या भांड्यात शिजवली जाते.

Paneer Makhani Biryani

पनीर मखानी बिर्याणी ही क्लासिक हैदराबादी बिर्याणीचे शाकाहारी स्वरूप आहे. या बिर्याणीमध्ये कोणत्याही प्रकारचे मांस किंवा चिकन न घालता पनीर वापरला जातो. ही डिश शाकाहारी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे ज्यांना बिर्याणी आवडते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT