Dragon Fruit Benefits Dainik Gomantak
Image Story

Dragon Fruit Benefits: मधुमेह आणि त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी 'ड्रॅगन फ्रूट' ठरेल रामबाण उपाय

Dragon Fruit: ड्रॅगन फ्रूट हे एक पोषणमूल्याने समृद्ध, चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर फळ आहे.

Sameer Amunekar
Dragon Fruit Benefits

ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) हे एक पोषणमूल्याने समृद्ध, चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर फळ आहे. हे फळ अँटीऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले आहे, जे संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

Dragon Fruit Benefits

रोगप्रतिकारक शक्ती

ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तसंच सर्दी, खोकला आणि संक्रमणांपासून संरक्षण मिळते.

Dragon Fruit Benefits

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

ड्रॅगन फ्रूट फायबरयुक्त असल्यानं पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते. हे फळ गट हेल्थसाठी (Gut Health) चांगले प्रोबायोटिक्स पुरवते.

Dragon Fruit Benefits

हृदयाच्या आरोग्यास मदत

कोलेस्टेरॉल कमी करण्यास ड्रॅगन फ्रूट फायदेशीर ठरतं. तसंच हे फळ हृदयासंबंधित आजारांपासून संरक्षण देते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही या फळाचा फायदा होतो.

Dragon Fruit Benefits

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असल्यामुळं त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या कमी होतात. केसांच्या वाढीसही हे फळ मदत करतं.

Dragon Fruit Benefits

मधुमेहासाठी उपयुक्त

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे फळ फायदेशीर ठरतं

Dragon Fruit Benefits

वजन नियंत्रणात

लो-कॅलोरी आणि फायबरयुक्त फळ असल्यानं वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. लवकर पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाण्याची सवय कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

काजू हंगाम ओसरला, फेणीच्या भट्ट्या थंडावल्या, बोंडूच्या कमतरतेमुळे उत्पादनात 50 टक्के मोठी घट; डिचोलीत फेणीचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

Goa Tiger Death: गोव्याच्या जंगलात सांडतेय वाघांचे रक्त! प्रशासनाची मात्र डोळेझाक; केरी, गोळावली नंतर आता साकोर्डा,वाघांच्या हत्यांची मालिका थांबेना

Morajit Traffic Jam: मोरजीत वाहतुकीचा खेळखंडोबा! रस्त्याच्या बाजूनेच वाहनांचे ‘पार्किंग’; नागरिक त्रस्त

Pakistan Donkey Meat Export: चिनी कंपनीनं धमकी देताच पाकड्यांची तरारली, शाहबाज सरकारनं गाढवाच्या मांस निर्यातीला दिली मंजुरी; काय नेमकं प्रकरण?

VIDEO: पांढरी साडी, हवाई चप्पल अन् हातात झालमुडी! भाजप कार्यालयाबाहेर ममता 'दीदीं'चा अवतार पाहून कार्यकर्ते अवाक; 'हम्बा-हम्बा'नं उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT