Donald Trump-Melania Trump Dainik Gomantak
Image Story

Donald Trump: अंदाज...! शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया संग 'डान्स फ्लोअर'वर थिरकले; पाहा फोटो

Manish Jadhav
Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प: डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी म्हणजेच सोमवारी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांच्यासोबत जेडी व्हान्स यांनीही उपाध्यक्षपदाची शपथ घेतली.

Donald Trump

मान्यवरांची हजेरी: ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील आणि जगातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते.

Donald Trump-Melania Trump

डान्स फ्लोअर: शपथविधी सोहळ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानियासोबत डान्स फ्लोअरवर थिरकताना दिसले.

मेलानिया ट्रम्प: यावेळी मेलानिया ट्रम्प यांनी व्हाईट कलरचा आऊटफिट परिधान करुन केला होता. त्या या आऊटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसत होत्या.

Donald Trump-Melania Trump

तिसरी पत्नी: मेलानिया ट्रम्प या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तिसरी पत्नी आहेत. ट्रम्प आणि मेलानिया यांच्या नात्याची सुरुवात 2025 मध्ये झाली.

जन्म: मेलानिया यांचा जन्म 26 एप्रिल 1970 रोजी स्लोव्हेनियामध्ये झाला. अमेरिकेबाहेर जन्मलेल्या त्या अमेरिकेच्या दुसऱ्या फर्स्ट लेडी आहेत.

Donald Trump-Melania Trump

मॉडेल: मेलानिया ट्रम्प या एक यशस्वी मॉडेल राहिल्या आहेत. त्यांनी अनेक मोठ्या जाहिरात मोहिमांमध्ये भाग घेतला. फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्या एक लोकप्रिय चेहरा होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT