Diwali 2021: सुतळीपासून आकाशकंदील सकारताना युवराज Dainik Gomantak
Image Story

Diwali 2021: गोवेकरांना सुतळीच्या आकाशकंदीलचं आकर्षण

सुतळीचा आकाशकंदील यंदाच्या दिवाळीचं अकर्षण ठरतोय.

Shreya Dewalkar
Diwali 2021: रोजच्या रटाळ जिवनशैलीचा प्रत्येकालाच कंटाळा येत असतो, हा कंटाळा घालवायला काही लोक फावल्या वेळेत संधी साधत आपल्या कालागुणांना वाव देतात, त्यांच्या पैकी एक म्हणजे युवराज किनळकर
युवराज मूळचा डिचोली तालुक्यातील पैरा मये येथील आहे. त्याच्या दैनंदिन कामकाजातून जो फावला वेळ मिळतो त्याचा वापर तो आपल्या कलेसाठी वापरतो
यंदाच्या वर्षी दिवाळीसाठी त्यानं सुतळी पासून आकर्षक आकाशकंदील बनवले आहेत,अर्थात हे आकाशकंदील त्यानं आपली कला जोपासत आवड म्हणून तयार केलेली कलाकृती आहे.
आतापर्यंत मायक्रोन पासून आकाशकंदील बनवले जात होते, यामध्ये बहुतेक करून महिला वर्ग उत्साहाने पुढं असतो, पण महिला वर्गाला पण लाजवेल अशी नाजून आणि आकर्षक कलाकुसर युवराजने तयार केली आहे.
शक्यतो सुतळीचा वापर तसा मर्यादीतच असतो, पण हा सुतळीचा आकाशकंदील यंदाच्या दिवाळीचं अकर्षण ठरतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: मेक्सिकोची बाद फेरी निश्चित, गोलरक्षक किम सेऊंगची चूक दक्षिण कोरियाच्या मुळावर

खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांचा ओघ कायम, मे महिन्यात 4.53% वाढ; 46.39 लाख पर्यटकांची नोंद

Curchorem: आता कुडचडेतील ओहोळात मृत मासे, कचरा प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याच्या परिणामाचा स्थानिकांचा आरोप

Goa Politics: उमेदवारीचे निकष, रणनीतीही ठरणार; भाजप राज्य कार्यकारिणीची आज बैठक

SCROLL FOR NEXT