Yogi Adityanath's swearing-in ceremony Dainik Gomantak
Image Story

Photo: योगी आदित्यनाथांचा ग्रँड शपथविधी

उत्तर प्रदेशचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आज इकना स्टेडियमवर (Ekana Stadium) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

दैनिक गोमन्तक
Yogi Adityanath

लखनौच्या इकना स्टेडियममध्ये स्टेजची आकर्षक सजवण्यात करण्यात आली आहे.

temple

गोरखपूरच्या गोरक्षनाथ मंदिरामध्ये (Goraksanath Temple) आज विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium

उत्तर प्रदेशचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर लोकांची प्रचंड गर्दी

Yogi Adityanath's swearing-in ceremony:

लखनौच्या इकना स्टेडियममध्ये कमळाच्या फुलाची रांगोळी काढण्यात आली असून स्टेजजवळ फुलांनी शपथ विधी सोहळा असे लिहिण्यात आले आहे.

Yogi Adityanath's swearing-in ceremony:

भाजप कार्यालयात दोन हजारांहून अधिक कार्यकर्त्यांसाठी पुरणपोळी, भाजीपाला आणि मिठाईची व्यवस्था केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीला काळिमा! छत्तीसगडमध्ये 19 वर्षीय तरुणीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार; पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हरच निघाला नराधम

Viral Video: "मग आम्ही काय पाकिस्तानी आहोत का?", काश्मिरी माणसानं पर्यटकाला दिलं झणझणीत उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

लोकहितासाठी सरकार मागे हटण्यासही तयार! आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे- श्रीपाद नाईक

Lucky Gemstones: ग्रहांच्या 'बॅटिंग'वर तुम्ही मारणार सिक्सर! कामात फोकस आणि नफ्यात वाढ देणारी 5 लकी रत्ने; करिअरच्या मैदानात आता तुम्हीच ठरणार मॅन ऑफ द मॅच

मोपा विमानतळावर 3.16 कोटींचे अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT