ChatGPT, Deepseek Dainik Gomantak
Image Story

DeepSeek AI chatbot: ChatGPT ला टक्कर देणारं Deepseek नेमकं आहे तरी काय? कसा करायचा वापर? घ्या जाणून

Chinese AI app: आता चीनने डीपसीक नावाच्या एका स्टार्ट अपने डीपसीक R1 आणि R1 Zero हे नवीन एआय मॉडेल लॉन्च केले आहे. या मॉडेलची जगभरात चर्चा आहे.

Sameer Amunekar
Deepseek

आर्टिफिशियल इंटेलीजन्स

जगभरात सध्या आर्टिफिशियल इंटेलीजन्सची चर्चा सुरू आहे. एकीकडे अमेरिका आर्टिफिशियल इंटेलीजन्सच्या क्षेत्रात वर्चस्व गाजवतान पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे चीन सुद्धा या स्पर्धेत मागे नाही.

Deepseek

चॅट जीपीटी

दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचनं चॅट जीपीटीसारखे टूल बाजारात आणले. दरम्यान, आता चीनने DeepSeek नावाच्या एका स्टार्ट अपने एक deepseek R1 आणि R1 Zero हे नवीन एआय मॉडेल लॉन्च केले आहे. या मॉडेलची जगभरात चर्चा आहे.

Deepseek

डीपसीक

डीपसीक ही एक प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शोध आणि भाषा मॉडेल प्रणाली आहे. डीपसीक प्रामुख्याने माहिती शोधणे, प्रश्नांची उत्तरे देणे आणि संवाद साधण्यासाठी वापरले जाते. डीपसीक हा एक AI-आधारित सर्च इंजिन आणि लँग्वेज मॉडेल आहे, जे मोठ्या प्रमाणात डेटावर प्रशिक्षण घेतलेले आहे.

Deepseek

अचूक माहिती

डीपसीक GPT हे OpenAI च्या GPT प्रमाणेच एक भाषा मॉडेल आहे, जे टेक्स्ट जनरेशन, अनुवाद, कंटेंट क्रिएशन, आणि इतर अनेक NLP टास्कसाठी वापरले जाते. डीपसीक विविध भाषांमध्ये जलद आणि अचूक माहिती सक्षम आहे.

Deepseek

चॅटजीपीटीसारखाच इंटरफेस

DeepSeek चा वापर करण्यासाठी तुम्हाला आधी प्ले स्टोअरवरून हा ॲप डाउनलोड करावा लागेल. तुमच्या ब्राउझरवर chat.deepseek.com टाइप करूनही तुम्ही DeepSeek वापरू शकता. तुम्हाला लॉगिन करण्यास सांगितले जाईल. DeepSeek चा इंटरफेस चॅटजीपीटीसारखाच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

धारगळच्या कमांड एरियातील जमीन केवळ कॅसिनोसाठी डेल्टा कंपनीला दिली; आलेमाव यांचा आरोप

Goa University: प्रेयसीसाठी प्राध्यापकाने प्रश्नपत्रिका चोरी केल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले; कायद्यात दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT