Karan Johar  Dainik Gomantak
Image Story

हे सेलिब्रिटी आहेत जुळ्या मुलांचे पालक...

बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीजना जुळी मुलं झाली आहेत.

Rahul sadolikar

बॉलिवूडचे सेलिब्रिटी आपल्या कामातुन मोकळे झाले की आपला पूर्ण वेळ आपल्या कुटूंबासाठी देतात. कामातून निवृत्त होत कित्येकांनी आता पूर्णवेळ पालक म्हणुन वेळ घालवण्याचं ठरवलं आहे.

आपल्या मुलांसोबत ते वेळ घालवतान कित्येक सेलिब्रिटी एका नाही तर दोन दोन मुलांची जबाबदारी सांभाळतात. यात विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक याचं नाव येतं कृष्णाला दोन मुलं आहेत.

अभिनेत्री सनी लिओनीला अशर आणि नोहान ही जुळी मुलं आहेत. तिने एक मुलगीही दत्तक घेतली आहे.

अभिनेता संजय दत्त यालाही गोंडस जुळी मुलं आहेत. संजय दत्त आणि मान्यता दत्त आपल्या मुलांसोबत सोशल मिडीयावर फोटो शेअर करत असतात. शहरान आणि इकरा अशी संजय दत्तच्या मुलांची नावं आहेत.

अभिनेत्री सेलेना जेटलीही आपल्या दोन जुळ्या मुलांना सांभाळण्यात सध्या बिझी आहे. या मुलांची नावं विन्स्टन आणि विराज आहे.

अभिनेता हृतिक रोशन वरचेवर सोशल मिडीयावर आपल्या जुळ्या मुलांसोबत बऱ्याचदा वेळ घालवताना दिसतो त्यांच्यासोबतचे फोटोही तो सोशल मिडीयावर पोस्ट करत असतो. त्याच्या मुलांचं नाव रिहान आणि रिदान आहे.

दिग्दर्शक करन जोहरनेही यश आणि रुही या दोन जुळ्या मुलांना दत्तक घेतलं आहे. करन जोहर आपल्या दोन मुलांसोबत वेळ घालवताना बऱ्याचदा सोशल मिडीयावर फोटोही पोस्ट करत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील 'त्या' भीषण अपघातात अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ खेळाडुचा मृत्यू

Pakistan Supreme Court Blast: पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा धमाका! 12 जण गंभीर जखमी; स्फोटाचे नेमके कारण काय?

Yashasvi Jaiswal Century: दक्षिण आफ्रिकेची 'डोकेदुखी' वाढली! कसोटी मालिकेपूर्वी यशस्वी जयस्वालचा 'मास्टरस्ट्रोक', ठोकलं शानदार शतक

Horoscope: मालामाल व्हा! कार्तिक पौर्णिमेला राशीनुसार दान करा 'या' वस्तू; देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल

Goa Police: कायदा हातात घ्याल तर याद राखा; गोवा पोलिस महासंचालकांची क्लब मालकांना तंबी

SCROLL FOR NEXT