Rashmika Mandanna Instagram
Image Story

Rashmika Mandanna: रश्मिकाचा डीप नेक टॉप अन् शॉर्ट स्कर्टमधील किलर पोझ

'पुष्पा' चित्रपटाच्या यशाने रश्मिका मंदान्ना पॅन इंडियाची स्टार बनली आहे

दैनिक गोमन्तक

'पुष्पा' चित्रपटाच्या यशाने रश्मिका मंदान्ना पॅन इंडियाची स्टार बनली आहे. या यशाबरोबरच आज तिचे नशीबही उंचावत आहे.

Rashmika Mandanna

चाहतेही रश्मिका मंदान्नाच्या सोशल मीडिया पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये तिचा किलर लूक फोटो शेअर केला होता.

Rashmika Mandanna

या फोटोंमध्ये, रश्मिका मंदान्ना डीप नेक टॉपसह शॉर्ट स्कर्टमध्ये दिसत आहे. खुल्या केसांनी ती किलर पोज देतांना दिसत आहे.

Rashmika Mandanna

रश्मिका मंदान्नाचे चाहते तिच्या आणि अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटावर काम सुरू झाले असून लवकरच अपडेट समोर येईल.

Rashmika Mandanna

साऊथ चित्रपटांव्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना 'मिशन मजनू'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय तिच्या 'गुड बाय' या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये ती अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

Rashmika Mandanna

'मिशन मजनू' आणि 'गुड बाय' व्यतिरिक्त रश्मिका रणबीर कपूरसोबत 'एनिमल' या चित्रपटातही दिसणार आहे.

Rashmika Mandanna

'सीता रमन' हा रश्मिका मंदान्नाचा आगामी दक्षिण चित्रपट आहे, ज्याचे शूटिंग तिने नुकतेच पूर्ण केले आहे.

Rashmika Mandanna

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT