Bollywood | Movie  Dainik Gomantak
Image Story

सलमान-कतरिनापासून ते अक्षयपर्यंत सेलिब्रिटींचे डेब्यू चित्रपट झाले फ्लॉप

Bollywood Flop Debut: बॉलिवुडमधील अनेक कलाकारांचे पहिले चित्रपट झाले होते फ्लॉप

दैनिक गोमन्तक
Salman Khan

सलमान खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करतात, परंतु भाईजानचा पहिला चित्रपटही फ्लॉप ठरला. 'बीवी हो तो ऐसी' हा सलमानचा पहिला चित्रपट होता.

katrina Kaif

बोल्ड आणि क्लासी कतरिना कैफने अनेक हिट चित्रपट दिले आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे की तिचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट 'बूम' फ्लॉप ठरला होता.

Ranbir kapoor

अभिनेता रणबीर कपूरने 'सावरिया' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. रणबीरला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले पण हा चित्रपट फ्लॉप ठरला.

Akshay Kumar

बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने एका वर्षात अनेक हिट चित्रपट दिले, पण 'सौगंध' हा त्याचा पहिला चित्रपट हिट ठरला नाही.

Madhuri Dixit

बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितची फॅन फॉलोइंग खूप आहे. ती सोशल मिडियायवर नेहमीच सक्रिय असते. माधुरीचा पहिला चित्रपट 'अबोध' फ्लॉप ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT