Urvashi Rautela Beach Look Dainik Gomantak
Image Story

Urvashi Rautela Beach Look: नार नखऱ्याची अन् चंद्रा चाहत्यांची... उर्वशीचा दिलखेचक लूक!

Manish Jadhav
Urvashi Rautela Beach Look:

बॉलिवूड अभिनेत्री: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. रोज नव-नवे फोटो उर्वशी सोशल मीडियावर शेअर करत असते.

Urvashi Rautela Beach Look:

कातिलाना लूक: उर्वशीचा कातिलाना लूक चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा हाच अंदाज चाहत्यांना लुभावतो.

Urvashi Rautela Beach Look:

धक-धक: उर्वशीच्या या हॉट अंदाजानं चाहत्यांच्या दिलावर गारुड केलंय. तिच्या चाहत्यांचं काळीज धक-धक करतयं.

Urvashi Rautela Beach Look:

अप्सरा: धरतीवर उर्वशीच्या रुपात जणू काही अप्सराच अवतरली असं चाहत्यांना वाटतयं.

Urvashi Rautela Beach Look:

शूटिंग: उर्वशीने तिच्या अनेक चित्रपटांचे शूटिंग बीचवर केले आहे. तिचा हा एन्जॉय करतानाचा अंदाजच चाहत्यांना आकर्षित करतोय.

Urvashi Rautela Beach Look:

मन बावरं: चाहत्यांच्या आधीच बावऱ्या झालेल्या मनाला उर्वशीच्या दिलखेचक लूकने पुन्हा बावरं केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT