Tripti Dimri Dainik Gomantak
Image Story

Tripti Dimri: मन बावरं करणारा तृप्तीचा अंदाजचं चाहत्यांना करतोय घायाळ!

Manish Jadhav
Tripti Dimri

बॉलिवूड अभिनेत्री: अॅनिमल चित्रपटातून प्रेक्षकांच्या घरा-घरात पोहोचलेली तृप्ती डिमरी तुम्हाला माहिती असेलच.

Tripti Dimri

बीच लूक: आज (30 नोव्हेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून तृप्ती डिमरीच्या बीच लूकबद्दल जाणून घेणार आहोत.

Tripti Dimri

तृप्ती डिमरी: तृप्तीचा दिल धडकाने वाले लूक चाहत्यांना घायाळ करतोय.

Tripti Dimri

दिलाची राणी: तृप्ती चाहत्यांच्या दिलाची राणी बनलीय. तिचा हा चाहत्यांच्या दिलावर अधिराज्य गाजवणारा लूक मनमोहीत करतो.

Tripti Dimri

फोटोशूट: तृप्तीच्या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

Tripti Dimri

दिलदार: तृप्तीचा दिलदारपणा चाहत्यांना मोहित करतो. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी तृप्ती एक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT