Shraddha Kapoor Beach Look Dainik Gomantak
Image Story

Shraddha Kapoor Beach Look: चाहत्यांची शुक्राची चांदणी...! श्रद्धाची कातिल अदा अन् किलर अंदाजावर चाहते भाळले

Manish Jadhav
Shraddha Kapoor Beach Look

बॉलिवूड अभिनेत्री: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Shraddha Kapoor Beach Look

फोटोशूट: श्रद्धाच्या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

Shraddha Kapoor Beach Look

दिलदार: श्रद्धाचा दिलदारपणा चाहत्यांना मोहित करतो. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी श्रद्धा एक आहे.

Shraddha Kapoor Beach Look

किलर अंदाज: श्रद्धाचा किलर अंदाज चाहत्यांना मोहिनी घालतोय. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

Shraddha Kapoor Beach Look

चाहते खल्लास: श्रद्धाने फोटोशूटमध्ये दिलेली ही खास अंदाजातील पोझ चाहत्यांना खल्लास करतेय.

Shraddha Kapoor Beach Look

दिलाची राणी: श्रद्धा चाहत्यांच्या दिलाची राणी बनलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT