Shraddha Kapoor Beach Look Dainik Gomantak
Image Story

Shraddha Kapoor Beach Look: सबसे कातिल... श्रद्धाचा बीचवरील लूक चाहत्यांना करतोय क्लीन बोल्ड!

Manish Jadhav
Goa, Candolim Beach

गोवा: गोव्याचं मनमोहित करणारं निसर्ग सौंदर्य सर्वांना भुरळ पाडतं.

Shraddha Kapoor Beach Look

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लूक: बॉलिवूड सेलिब्रेटींचे सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात. आज आपण बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरबद्दल जाणून घेणार आहोत.

Shraddha Kapoor Beach Look

श्रद्धा कपूर: श्रद्धा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो पोस्ट करत असते. तिचा बीचवरील लूक चाहत्यांना खासकरुन आवडतो.

Shraddha Kapoor Beach Look

कातिलाना अंदाज: श्रद्धाचा बीचवर एन्जॉय करतानाचा कातिलाना अंदाज चाहत्यांना घायाळ करतो.

Shraddha Kapoor Beach Look

चाहत्यांची प्रिया: श्रद्धा तिच्या सबसे कातिल लूकसाठी ओळखली जाते. खऱ्या अर्थाने श्रद्धा चाहत्यांची प्रिया बनलीय.

Shraddha Kapoor Beach Look

बोल्ड मूव्ह्ज: श्रद्धाच्या बोल्ड मूव्ह्ज चाहत्यांना आकर्षित करतात. तिचा किलर अंदाज चाहत्यांना भावतो.

Shraddha Kapoor Beach Look

बेधुंद श्रद्धा: श्रद्धाचा बेधुंदपणा चाहत्यांना मनमोहित करतो. तिच्या हटके मूव्ह्ज पाहून चाहत्याचं मनं बेधुंद झालं.

Shraddha Kapoor Beach Look

चाहत्यांचं दिल: श्रद्धाची बीचवरील भुरळ पाडणारी अदा चाहत्यांच्या दिल की धडकन बनलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT