Sharvari Wagh Beach Look Dainik Gomantak
Image Story

Sharvari Wagh Beah Look: शर्वरीचं 'हास्य' चाहत्यांना मोहिनी घालतंय!

Manish Jadhav
Sharvari Wagh

बॉलिवूड अभिनेत्री: बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ सोशल मीडियावर वेळोवेळी अपले अपकमिंग प्रोजेक्ट्स, फोटो, मस्ती करतानाचे व्हिडिओ-रिल्स चाहत्यांसाठी अपलोड करत असते.

Sharvari Wagh

सुट्ट्या एन्जॉय: व्यस्त कामातून वेळ मिळाला की, शर्वरी गोवा, मालदिवसारख्या टुरिझम फ्रेंडली डेस्टिनेशनला भेट देत असते. विशेष म्हणजे ती सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटोही शेअर करते.

Sharvari Wagh

जलवा: शर्वरीचा जलवाच चाहत्यांना मनमोहित करतो. ती तिच्या मोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करते.

Sharvari Wagh

प्रेम: शर्वरी चाहत्यांचं प्रेम बनलीय. शर्वरीची मोहिनी चाहत्यांना आकर्षित करते.

Sharvari Wagh

नजर: शर्वरीची कातिलाना नजर चाहत्यांना खिळवून ठेवते. चाहत्यांच्या हळव्या मनाला तिचे नयन सुखासीन करतात.

Sharvari Wagh

क्रश: शर्वरी चाहत्यांच्या दिलाची क्रश बनलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT