Nushrratt Bharuccha Beach Look Dainik Gomantak
Image Story

Nushrratt Bharuccha Beach Look: दिलाची सुकून...! नुसरतच्या दिलखेचक अदा पाहून चाहते भाळले

Manish Jadhav
Nushrratt Bharuccha Beach Look

बॉलिवूड अभिनेत्री: बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Nushrratt Bharuccha Beach Look

फोटोशूट: नुसरतच्या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

Nushrratt Bharuccha Beach Look

हॉट अंदाज: नुसरतने आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलयं. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी नुसरत एक आहे.

Nushrratt Bharuccha Beach Look

किलर अंदाज: नुसरतचा किलर अंदाज चाहत्यांना मोहिनी घालतोय. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

Nushrratt Bharuccha Beach Look

चाहते खल्लास: नुसरतने फोटोशूटमध्ये दिलेली ही खास अंदाजातील पोझ चाहत्यांना खल्लास करतेय.

Nushrratt Bharuccha Beach Look

दिलाची राणी: नुसरत चाहत्यांच्या दिलाची राणी बनलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT