Malaika Arora  Dainik Gomantak
Image Story

Malaika Arora Beach Look: चाहत्यांची 'चंद्रा'... मलायकाचा बीचवरील कातिलाना अंदाज घालतोय धुमाकूळ!

Manish Jadhav
Malaika Arora

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लूक: बॉलिवूड सेलिब्रेटींचे सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आज आपण बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराबद्दल जाणून घेणार आहोत.

Malaika Arora

मलायका अरोरा: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावरही सक्रिय असते, सोशल मीडियावरुन ती लेटेस्ट फोटोशूटद्वारे तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.

Malaika Arora

मलायकाचा कातिलाना अंदाज: मलायकाचा बीचवरील कातिलाना अंदाजच चाहत्यांना घायाळ करतो.

Malaika Arora

भुरळ: मलायका तिच्या नव्या फोटोंमध्ये खूपच हटके आणि मस्तीचा तिचा अंदाज भुरळ पाडतो.

Malaika Arora

मलायकाचा अवखळपणा: मलायकाचा अवखळपणा पाहून चाहते खूश झाले आहेत.

Malaika Arora

ग्लॅमरस मलायका: मलायकाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आजही आकर्षित करतो.

Malaika Arora

बेधुंद अदा: मलायकाचा बेधुंद अदा चाहत्यांना घायाळ करतेय.

Malaika Arora

दिलखेचक अदा: मलायकाच्या दिलखेचक अदावर चाहते भाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT