Kriti Sanon Beach Look Dainik Gomantak
Image Story

Kriti Sanon Beach Look: दिल की गुजारिश..! क्रितीची सदाबहार हसमुख कांती चाहत्यांना पाडतेय भुरळ

Manish Jadhav
Kriti Sanon Beach Look

बॉलिवूड अभिनेत्री: बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून क्रिती सेनॉनने नावारुपास आली आहे.

Kriti Sanon Beach Look

सोशल मीडिया: क्रिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Kriti Sanon Beach Look

क्रितीचा अंदाज: क्रितीचा दिल धडकाने वाला अंदाज चाहत्यांची दुनिया बनलाय.

Kriti Sanon Beach Look

हसमुख कांती: क्रितीची हसमुख कांती चाहत्यांना आकर्षित करते. क्रिती चाहत्यांच्या दिलाची राणी बनलीय.

Kriti Sanon Beach Look

चाहते खल्लास: क्रितीने फोटोशूटमध्ये दिलेली ही खास अंदाजातील पोझ चाहत्यांना खल्लास करतेय.

Kriti Sanon Beach Look

हॉट अंदाज: क्रितीने आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलयं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test: 'तो आतून खचला असेल...' सिराजला पुन्हा संघाबाहेर ठेवल्यानं दिग्गज भडकले! कैफ, मुनाफ पटेल अन् जाफर यांनी निवडकर्त्यांना घेतलं फैलावर

ST Reservation: आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकार सरसावले; 7 डिसेंबरपासून सुनावणी, केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

Student Visa Fraud: मुलीला कॅनडात शिकवण्याचे स्वप्न पडले महागात; व्हिसाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

999cc इंजिन, 215 bhp पॉवर अन् 300 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेग! BMW ची सर्वात दमदार सुपरबाईक भारतात लॉन्च; किंमत जाणून घ्या

Under 11 National Badminton: गोव्याची अमायरा धुमटकर विजेतेपदाच्या उंबरठ्यावर, 11 वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये छाप

SCROLL FOR NEXT