Katrina Kaif Beach Look Dainik Gomantak
Image Story

Katrina Kaif Beach Look: कतरिनाची बीचवरील भुरळ पाडणारी अदा; 'दिल तो दिवाना हो गया...'

Manish Jadhav
Goa, Candolim Beach

गोवा: गोव्यावर झालेली निसर्गाची किमया बेधुंद करते. इथे येणारा प्रत्येकजण सुखावून जातो.

Katrina Kaif Beach Look

सेलिबेटींसाठी आकर्षण: व्यस्त कामातून जशी बॉलिवूड सेलिब्रेटींना सुट्टी मिळते तशी ते गोव्याची वाट धरतात. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफविषयी जाणून घेणारोत.

Katrina Kaif Beach Look

कतरिना कैफ: कतरिना जशी तिच्या अभिनय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे तशी ती तिच्या हटके मूव्ह्जसाठीही प्रसिद्ध आहे.

Katrina Kaif Beach Look

कतरिनाचा बीचवरील लूक: कतरिनाचा बीचवरील कातिलाना अंदाज चाहत्यांना मोहिनी घालतो.

Katrina Kaif Beach Look

चाहत्यांची चंद्रा: कतरिनाच्या याच अंदाजावर चाहते फिदा आहेत. ती चाहत्यांच्या 'चंद्रा' बनलीय.

Katrina Kaif Beach Look

बोल्ड अंदाज: बीचवर धमाल मस्ती करतानाचा कतरिनाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले.

Katrina Kaif Beach Look

मन बेधुंद: कतरिनाच्या हटके मूव्ह्ज पाहून चाहत्याचं मनं बेधुंद झालं.

Katrina Kaif Beach Look

दिल की धडकन: कतरिनाची बीचवरील भुरळ पाडणारी अदा चाहत्यांच्या दिल की धडकन बनलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT