Janhvi Kapoor Beach Look Dainik Gomantak
Image Story

Janhvi Kapoor Beach Look: मौजमस्तीच जान्हवीचा अंदाज..! बीचवरील तिची कायल अदा घालतेय मोहिनी

Manish Jadhav
Janhvi Kapoor Beach Look

बॉलिवूड अभिनेत्री: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. ती वेळोवेळी चाहत्यांना फोटो, रिल्स, व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट्स देत असते.

Janhvi Kapoor Beach Look

दिवाणा: 'धडक' सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची झलक दाखवणाऱ्या जान्हवीचा प्रत्यकेजण दिवाणा आहे.

Janhvi Kapoor Beach Look

बीच लूक: आज (14 डिसेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जान्हवीच्या बीच लूकबद्दल जाणून घेणार आहोत.

Janhvi Kapoor Beach Look

अंदाज: जान्हवी अनेकदा गोवा, मालदीवसारख्या टुरिझम फ्रेंडली डेस्टिनेशनवर एन्जॉय करताना दिसते. तिचा अंदाजच चाहत्यांना मोहीनी घालतो

Janhvi Kapoor Beach Look

अदा: जान्हवीची कातिल अदा चाहत्यांना आकर्षित करते. तिचं सुखावणारं हास्य पुन्हा-पुन्हा चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडतं.

Janhvi Kapoor Beach Look

एन्जॉय: बीचवर एन्जॉय करतानाची जान्हवी चाहत्यांना खूप आवडते. डोक्यात चाललेले हजार विचार ती विसरायला भाग पाडते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Japan PM Resign: जपानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची राजीनाम्याची घोषणा, कारण काय?

Surla Eco Tourism: 'सुर्ला प्रकल्प ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा'; डॉ. देविया राणे

Goa Politics: भाजपला सनातन धर्माची पर्वा व आदर नाही, प्रदेशाध्यक्ष दामूंच्या वाढदिवशी मंदिरात केक कापणे 'अधर्म', काँग्रेसचा हल्लाबोल

Devarai: ..काही कोटी वर्षांपूर्वीचे, भारतात चारच ठिकाणी असणारे वृक्ष; गोव्यातील देवराया आणि त्यांचे महत्व

प्रेषित मुहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, गोव्यात मुस्लिम समाज आक्रमक; कारवाई करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT