Jacqueline Fernandez Beach Look Dainik Gomantak
Image Story

Jacqueline Fernandez Beach Look: हसमुख जॅकलिनचा अंदाजचं चाहत्यांना भाळतो

Manish Jadhav
Jacqueline Fernandez Beach Look

जॅकलिन फर्नांडिस: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सक्रिय असते.

Jacqueline Fernandez Beach Look

अंदाज: जॅकलिनचा कातिलाना अंदाजचं चाहत्यांना भुरळ पाडतो. जॅकलिन चाहत्यांचं दिल बनलीय.

Jacqueline Fernandez Beach Look

लूक: जॅकलिनचा किलर लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे. तिचा अंदाजच चाहत्यांना मनमोहित करतो.

Jacqueline Fernandez Beach Look

गुजगोष्टी: जॅकलिनची सुमधूर प्रेमलता चाहत्यांच्या दिलाशी गुजगोष्टी करते.

कायल अदा: जॅकलिनची ही कायल अदाचं चाहत्यांनी मनमोहित करते. तिचे बोलके डोळे चाहत्यांच्या दिलाशी बोलू लागतात.

Jacqueline Fernandez Beach Look

परी: जॅकलिन जणू चाहत्यांच्या हळव्या दिलाची 'सोनपरी' बनलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT