Ananya Pandey Beach Look Dainik Gomantak
Image Story

Ananya Pandey Beach Look: अनन्याचं 'असमत-ए-हुस्न', तिची अदा चाहत्यांच्या दिलाला मनमोहित करतेय!

Manish Jadhav
Ananya Pandey Beach Look

बॉलिवूड अभिनेत्री: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना वेळोवेळी अपडेट्स देत असते.

Ananya Pandey Beach Look

सुट्टा एन्जॉय: अनन्या व्यस्त कामातून सुट्टी मिळाली की, गोव्यासारख्या टुरिझम फ्रेंडली डेस्टिनशनला जरुर भेट देते. ती अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करत असते.

Ananya Pandey Beach Look

सुख: अनन्याचा समुद्रकिनाऱ्यावरील दिल को छू लेने वाला लूक चाहत्यांना सुख देवून जातो.

Ananya Pandey Beach Look

मन बावरं: अनन्याचा मन बावरं करणारी कातिल अदा पाहून चाहते क्लीन बोल्ड झालेत.

Ananya Pandey Beach Look

चाहत: अनन्या चाहत्यांच्या हळव्या मनाची चाहत बनलीय. तिची कातिल अदा चाहत्यांना आकर्षित करते.

Ananya Pandey Beach Look

क्रश: अनन्या चाहत्यांच्या दिलाची क्रश बनलीय. तिचं असमत-ए-हुस्न चाहत्यांना मोहिनी घालतं.

Ananya Pandey Beach Look

अदा: समुद्रकिनाऱ्याची बहार अनन्याच्या सौंदर्याला मोहित करते. तिची ती अदाच चाहत्यांना अलंकृत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT