Bollywood Actress Alia Bhatt Dainik Gomantak
Image Story

Bollywood Actress Alia Bhatt: हसमुख आलियाचा हॉट अंदाज चाहत्यांना मोहीनी घालतोय!

Manish Jadhav
Bollywood Actress Alia Bhatt

बॉलिवूड अभिनेत्री: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Bollywood Actress Alia Bhatt

फोटोशूट: आलियाने नुकतेच फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

Bollywood Actress Alia Bhatt

हॉट अंदाज: आलियाने आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलयं. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आलिया एक आहे.

Bollywood Actress Alia Bhatt

किलर अंदाज: आलियाचा किलर अंदाज चाहत्यांना मोहिनी घालतोय. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

Bollywood Actress Alia Bhatt

चाहते खल्लास: आलियाने फोटोशूटमध्ये दिलेली ही खास अंदाजातील पोझ चाहत्यांना खल्लास करतेय.

Bollywood Actress Alia Bhatt

दिलखेचक अदा: आलियाच्या दिलखेचक अदांनी चाहते क्लीन बोल्ड झालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT