Punjab Latest News| Bhagwant Mann Marriage Photo ANI
Image Story

Photo: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत विवाहबद्ध

मुख्यमंत्री भगवंत मान आणि डॉ. गुरप्रीत कौर यांचे लग्न मंडपात दमदार स्वागत

Priyanka Deshmukh
CM Bhagwant Mann Marriage Photo

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे डॉक्टर गुरप्रीत कौर यांच्यासोबत आज विवाहबंधनात अडकणार आहेत. (CM Bhagwant Mann Marriage )

CM Bhagwant Mann Marriage Photo

त्यांच्या लग्नाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मात्र, हे लग्न चंदीगडच्या सीएम हाऊसमध्ये अगदी साध्या पद्धतीने पार पडत आहे. यामध्ये अनेकांना बोलावण्यात आले आहे. (Goa Latest News)

CM Bhagwant Mann Marriage Photo

आपचे नेते अरविंद केजरीवाल, राघव चढ्ढा (Arvind Kejriwal, Raghav Chadha )आणि इतर आज चंदीगडमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या लग्नसोहळ्यात सामील झाले.

CM Bhagwant Mann Marriage Photo

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि डॉ. गुरप्रीत कौर यांच्या लग्नाच्या क्रिया त्यांच्या चंदीगड (Chandigarh) येथील घरी एका खाजगी समारंभात सुरू झाली.

CM Bhagwant Mann Marriage Photo

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे डॉ. गुरप्रीत कौर (Dr. Gurpreet Kaur) यांच्यासोबत लग्नाचे विधी सुरू आहेत

CM Bhagwant Mann Marriage Photo

लग्नातील भाज्यांच्या मेनूमध्ये जर्दाळू भरलेले कोफ्ता, कलोंजी बटाटे, कढई पनीर, मशरूम कांदा, व्हेजिटेबल जलफ्रेझी, चना मसाला, तंदूरी कुलचे, दाल मखनी यांचा समावेश आहे.

CM Bhagwant Mann Marriage Photo

मिठाईमध्ये पाहुण्यांना अंगूरी रसमलाई, मह दी जलेबी, मूग डाळ हलवा, शाही तुकडा, ड्राय फ्रूट रबरी, गरम गुलाब जामुन खायला मिळेल.

CM Bhagwant Mann Marriage Photo

भगवंत मान यांची आई हरपाल यांची इच्छा होती की मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांचा संसार पुन्हा सुरू करावा. आई आणि बहीण मनप्रीत कौर यांनी स्वतः मुलीची सीएम भगवंत मान यांच्यासाठी निवड केली आहे. (Punjab CM Bhagwant Mann to marry Dr Gurpreet Kaur)

CM Bhagwant Mann Marriage Photo

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चंदीगडमध्ये कुटुंबातील सदस्य आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत डॉ गुरप्रीत कौर यांच्याशी विवाह केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT