Goan Seafood Dainik Gomantak
Image Story

Best Fish In Goa: चवीनं खाणार त्याला गोवा देणार! गोवन सीफूड्स नक्की ट्राय करा

Manish Jadhav
Goan Seafood

गोवा: निसर्ग सौंदर्याचा साज असलेला गोवा अनेक अर्थांनी खास आहे. निसर्ग सौंदर्याबरोबर गोवा सीफूडसाठीही प्रसिद्ध आहे.

Goan Seafood

गोवन सीफूड: गोव्यातील सर्वात लोकप्रिय माशांपैकी एक म्हणजे पोम्फ्रेट. Pomfret त्याच्या चवीसाठी लोकप्रिय आहे. चला तर मग गोव्यातील प्रसिद्ध सीफूड जाणून घेऊया...

Black Pomfret Fish

ब्लॅक पोम्फ्रेट: ब्लॅक पोम्फ्रेट बर्‍याचदा फ्राय केला जातो किंवा, ग्रिलिंग अथवा करीसोबत विविध प्रकारे तयार केला जातो.

King Fish

किंगफिश (सुरमई): किंगफिश हा गोव्यातील आणखी एक लोकप्रिय मासा आहे. हा मासा त्याच्या चवीसाठी ओळखला जातो. बर्‍याचदा याची करी देखील बनवली जाते किंवा गोवा मसाला सोबत ग्रील्ड केले जाते.

Mackerel Fish

मॅकरेल (बांगडा): गोव्यातील स्थानिक लोकांसह पर्यटक बांगडा मासा मोठ्या चवीने खातात. या माशाचे सामान्यतः करी, लोणचे किंवा फ्राय फिश देखील केले जाते.

Sardines Fish

सार्डिन (तारले): पारंपारिक गोव्याच्या फिश करीमध्ये सार्डिनचा वापर केला जातो. याशिवाय, क्रिस्पी तळलेले स्नॅक्स म्हणून देखील त्याचा आनंद घेतला जातो.

Prawns Fish

प्रॉन्स (कोळंबी): कोळंबीचा वापर गोव्याच्या पाककृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो, ज्यामध्ये करी, स्ट्राइ-फ्राईज आणि स्वादिष्ट कोळंबी बालचाओ (एक मसालेदार आणि तिखट लोणचे) असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT