तुळस  Dainik Gomantak
Image Story

रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन आरोग्यदायी

कोरोना काळात (Corona) निरोगी राहण्यासाठी तुळशीचे पाने (Basil) खाणे आरोग्यादायी मानले जाते.

दैनिक गोमन्तक
तुळस

कोरोना काळात (Corona) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन करावे. नियमितपणे सकाळी उठून उपाशी पोटी तुळशी पाने (Basil) खाणे आरोग्यदायी मानले जाते.

तुळस

तुळशीच्या (Basil) पानांचे सेवन केल्याने तोंडांची दुर्गंधी कमी होते आणि हिरड्यांची समस्या दुर होते.

तुळस

तुळशीचा (Basil) काढा पिणे आरोगीसाठी फायदेशीर असते.

तुळस

तुळशीच्या पानांमध्ये लोह आणि पार असतो. यामुळे तुम्हाला जर गॅसची समस्या असेल तर तर ती दूर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रात्रीस खेळ चाले! पिर्णा रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य; Viral Videoतून 'संपेल ना कधीही हा खेळ सरकारचा' गाणं हिट

VIDEO: यशस्वी जयस्वालची 'तेरे नाम' हेअर स्टाईल, विराट कोहलीने उडवली खिल्ली; पाहा खेळाडूंची ऑन-कॅमेरा मस्ती

Goa Accident: अपघाताचे सत्र थांबेना! मुरगाव येथे भरधाव कारची दुचाकीला धडक, 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

Goa Live News: भाजप-मगोप युती अंतिम! मगोपला 3 जागा, भाजप अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार: मुख्यमंत्र्यांची घोषणा

Tamil Nadu Bus Crash: तामिळनाडूमध्ये दोन बसेसची समोरासमोर टक्कर, 11 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT