Basil Plant Dainik Gomantak
Image Story

तुळशीच्या पानांचे नियमितपणे सेवन करणे आरोग्यदायी

Basil Plant: तुळसीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

दैनिक गोमन्तक
Basil Plant

तुळशीचे पाणी रोज प्यायल्याने तणाव दूर होतो आणि मन शांत होते.

Basil Plant

पानांचा रस प्यायल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास दूर होतो, ज्यांना सर्दी-खोकला ऍलर्जीचा त्रास आहे, त्यांनी या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी याचे सेवन करावे.

Basil Plant

तुळशीची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते .

Basil Plant

तुळशीमुळे आपली चयापचय क्रिया वाढते तसेच वजन कमी करण्यातही ती उपयुक्त मानली जाते.

Basil Plant

तुळशीच्या चहाचे पाणी किंवा त्याचा अर्क पिऊन कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT