Instagram Reel Dainik Gomantak
Image Story

Instagram Reel : पावसाळ्यात इंस्टा रिल्स करताय मग हे जरूर पाहा

गोमन्तक डिजिटल टीम
reel viral

रिल व्हायरल

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मान्सून पर्यटन स्थळांचे रिल पाहायला मिळत आहेत.

reel

प्रसिद्धी मिळवण्यासाठी कसरत

प्रसिद्धीसाठी जीवाशी धोका पत्करुन रिल काढण्याची पद्धत सध्याच्या तरुण पिढीमध्ये वाढलेली दिसून येत आहे.

danger zone

काय खबरदारी घ्याल

तुम्हालाही पावसामध्ये पर्यटनाचा आनंद घ्यायचा असले तर खालील जबाबदाऱ्य़ा घेणे गरजेचे आहे.

goa

निसरड्या ठिकाणी जाणे टाळा

पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणाचे सौंदर्य कॅमेरामध्ये कैद करत असताना, अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागतो.

water

पाण्याचा अंदाज घ्या

तुम्ही ज्या ठिकाणी पर्यटन करण्यास जाणार असाल तेथील कोसळत असणाऱ्या पावसाचा अंदाज घ्या तसेच परवानगी असेल त्याच ठिकाणी जा.

IMD Update

हवामान विभागाचा अंदाज

वृत्तपत्र तसेच बातम्याच्या माध्यमातून हवामान विभागाचा अंदाज घ्या त्यानंतर ट्रीपचा प्लॅन करा.

road

वळणाच्या रस्त्यांवर रिल्स काढणे टाळा

जो रस्ता अधिक वळणाचा आहे त्या ठिकाणी रिल्स काढणे शक्यतो टाळा, अशा सिस्थित अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

valley

खोल दरी

खोल दरीच्या जवळ जाऊन रिल्स बनवने टाळा,तेथे अपघाताची शक्यता अधिक असते.

waterfall

उंचावरुन पडणाऱ्या पाण्याखाली जाणे टाळा

धबधब्य़ांच्या ठिकाणे खोल पाण्यात जाणे टाळा तसेच उंचावरुन पडणाऱ्या पाण्याखाली जाऊ नका

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT