Avoid making 'these' mistakes after dinner

 
Image Story

रात्री जेवणानंतर 'या' चुका करणे टाळा...

रात्रीचे जेवण करताना आणि जेवण झाल्यावर आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी करतो. त्यातील काही सवयी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. जाणून घ्या.

दैनिक गोमन्तक

Avoid making 'these' mistakes after dinner

1. रात्रीच्या जेवणानंतर लगेचच चहा किंवा कॉफी पिऊ नका. जर प्यायचीच असेल तर किमान तासभरानंतर पिऊ शकता.

Avoid making 'these' mistakes after dinner

2. बऱ्याच लोकाना जेवल्या-जेवल्या झोपायची सवय असते. त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला अपचन होऊन कालांतराने वजनही वाढू शकते. त्यामुळे जेवणानंतर 2 तासानंतर झोपा.

Avoid making 'these' mistakes after dinner

3. जेवणानंतर लगेचच फळे खाऊ नका. एकतर जेवणाच्या तासभर आधी किंवा जेवणाच्या तासभर नंतर फळे खाऊ शकता.

Avoid making 'these' mistakes after dinner

4. जेवताना किंवा जेवण झाल्यावर लगेचच पाणी पिणे शक्यतो टाळा. कारण यामुळे पचनक्रियेमध्ये बाधा येऊ शकते. कमीतकमी अर्ध्या तासाने मग पाणी पिऊ शकता.

Avoid making 'these' mistakes after dinner

5. रात्रीच्या जेवणानंतर व्यायाम करणे टाळा. शतपावली केल्यास उत्तम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT