Athulyaa Ravi Instagram
Image Story

दाक्षिणात्य अभिनेत्री अथुल्या रवीने 'गोवा बीच' वरून शेअर केले ग्लॅमरस फोटो

Athulyaa Ravi: अथुल्या रवीने सोशल मिडियावर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक
Athulyaa Ravi

टॉलीवूडची अथुल्या रवी सोशल मिडियायवर नेहमीच सक्रिय असते. तिने अलीकडेच काही नवे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

Athulyaa Ravi

अथुल्या रवीच्या या लुकने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे.

Athulyaa Ravi

अथुल्यानं आपल्या करिअरला सुरुवात शॉर्ट फिल्मपासून केली. तिच्या पहिल्या शॉर्ट फिल्मचे नाव पलवाडी लढाई असे होते. त्यानंतर तिला 2017 मध्ये मोठ्या पडद्यावर येण्याची संधी मिळाली होती. त्या संधीचे तिनं सोनं केलं आहे.

Athulyaa Ravi

आतापर्यत तिनं दहा चित्रपटांमध्ये काम केले आहे. कथा नयागनमध्ये तिनं सर्पोटिंग अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2018 मध्ये येमालीमध्ये मुख्य भूमिकेत होती.

Athulyaa Ravi

तिने गोव्याच्या बीचवर आनंद घेतांना फोटो शेअर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT