Dainik Gomantak
Image Story

बार्देश येथे दीपक नाईक यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी घेतले बाप्पाचे दर्शन

लाडक्या बाप्पाचे दर्शन घेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत बार्देश येथे दाखल

दैनिक गोमन्तक
CM नी बार्देश येथे गणरायाचा आशीर्वाद घेतला

पीर्ण बार्देश येथे गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भेट देऊन गणरायाचा आशीर्वाद घेतला

(At Bardez Chief Minister Pramod Sawant took darshan of Bappa at the residence of Deepak Naik)

मुख्यमंत्र्यासह केले फोटो सेशन

दीपक नाईक यांच्यासह त्यांच्या कु़टुंबियांनी मुख्यमंत्र्यासह केले फोटो सेशन

लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या समवेत दीपक नाईक सदानंद शेट तानावडे यांनी ही लावली हजेरी

भोजनाचा आस्वाद घेताना मुख्यंमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या समवेत दीपक नाईक सदानंद शेट तानावडे व नाईक यांच्या कुटुंबीया समवेत घेतला भोजनाचा आस्वाद

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लावली हजेरी

गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लावली हजेरी

निवांत क्षणी मुख्यमंत्री

दीपक नाईक यांच्या निवासस्थानी निवांत क्षणी मुख्यमंत्री तसेच सदानंद शेट तानावडे

दानंद शेट तानावडे, दीपक नाईक

मुख्यमंत्र्यासह आस्वाद घेताना सदानंद शेट तानावडे, दीपक नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

SCROLL FOR NEXT