TV Actress Nidhi Shah & Nishi Saxens Dainik Gomantak
Image Story

Nidhi Shah & Nishi Saxens Goa Trip: निधी-निशीची गोव्यात धूम; धमाल अन् मस्तीचे फोटो व्हायरल!

Manish Jadhav
Goa

बॉलिवूड कलाकार: पावासाळ्यात बॉलिवूड कलाकार खासकरुन सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गोव्याला पसंती देतात.

TV Actress Nidhi Shah & Nishi Saxens

टीव्ही अभिनेत्रींचा गोव्यात जलवा: प्रसिद्ध अभिनेत्री निधी शाह आणि निशी सक्सेना सध्या गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करतायेत.

TV Actress Nidhi Shah & Nishi Saxens

फोटो व्हायरल: निधीने निशीसोबतचे गोव्यातील फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत.

TV Actress Nidhi Shah & Nishi Saxens

निधी-निशीचा अंदाज: गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करतानाचे निधी आणि निशीचे खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर धूमाकूळ घालतायेत.

TV Actress Nidhi Shah & Nishi Saxens

कातिलाना अंदाज: निधी-निशीचा किलर लूक सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या कातिलाना अंदाजावर चाहते भरभरुन कमेंट्स करतायेत.

TV Actress Nidhi Shah & Nishi Saxens

किलर लूक: निधी-निशीचे गोव्यातील फोटो चाहत्यांना वेड लावत आहेत. त्यांचा किलर लूक सर्वांनाच आवडत आहेत. त्यांच्या या फोटोंनी टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिलीये.

TV Actress Nidhi Shah & Nishi Saxens

स्विमिंग पूल: स्विमिंग पूलमधील निधी-निशीचा फोटो चाहते खासकरुन पसंत करत आहेत.

TV Actress Nidhi Shah & Nishi Saxens

चाहत्यांच्या कमेंट: एकजण म्हणाला की, 'पैसे येताच डिंपी बदलली भाऊ...' तर दुसरा म्हणाला की, 'तुम्ही दोघी जुळ्या बहिणी वाटतात.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT